www.mahayojanadoot.org
प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने *कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २४०० योजनादूतांची* सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार
दरमहा १० हजार रूपये मानधन
योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
अधिक माहितीसाठी *जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर* येथे भेट द्या.