क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापुर , यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विभागीय आट्यापाट्या स्पर्धेत आपल्या छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन जुनिअर कॉलेज पेठ वडगाव व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव मधील 19 वर्ष वयोगटातील खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवुन घवघवित यश संपादन केले . सर्व खेळाडूंची शालेय राज्य स्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे
यशस्वी खेळाडूंना...
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक मा . श्री . राजेंद्र रा. माने सर व सचिवा मा. सौ. सुवर्णा माने मॅडम खजानिस मा. श्री. बापुसो माने यांचे प्रोत्साहन लाभले. प्रशिक्षक श्री.योगेश जाधव सर, बाळासो पाटील सर , देवकुळे सर तसेच जिमखाना प्रमुख आनंद पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मिलिटरी इंस्ट्रक्टर श्री. राजेंद्र पाटील सर व सर्व विभाग प्रमुख, प्रशिक्षक व शिक्षक , शिक्षेकत्तर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले .