मौजे माले तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मा श्री उमेश बाळासो पाटील यांची बिनविरोध निवड झाली ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच मा राहुल कुंभार सर हे होते यावेळी उपसरपंच प्रताप पाटील माले विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अभयसिंह पाटील रमेश महादेव पाटील विजयसिंह पाटील, पोलीस पाटील, संदीप साजनकर, शामराव पाटील, संतोष खोत, गुंडा खोत, ग्रामपंचायत सदस्य स्वाती डफळे, जयश्री नरुटे, दिपाली नरुटे, राहुल कांबळे, सौरभ पाटील, अक्काताई कांबळे, मीना मालेकर, ग्रामविकास अधिकारी व महेश पाटील रवींद्र स्वामी अर्जुन कोळी सिद्धेश माने सुधीर पाटील तानाजी नरुटे राजेंद्र जाधव सागर खोत अमोल पाटील आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
.jpeg)
