कोल्हापूर, दि. 22 : उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12.10 वा. कोल्हापूर विमानतळ, जि. कोल्हापूर येथे आगमन. दुपारी 12.15 वा. मोटारीने तपोवन मैदान, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 12.25 वा. तपोवन मैदान, कोल्हापूर येथे आगमन. दुपारी 12.30 वाजता महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा. दुपारी 2.30 वा. मोटारीने कोल्हापूर विमानतळ, जि. कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 2.40 वाजता कोल्हापूर विमातनळ, जि. कोल्हापूर येथे आगमन. दुपारी 2.50 वाजता VT-VSS विमानाने मुंबईकडे प्रयाण.
