हेरले (तालुका हातकणंगले) येथे दि. 21/08/2024 रोजी सकाळी 10.30 वाजता गणपती मंदिर (तलाव )परिसर गावभाग हेरले येथे शिवसेना जिल्हाअध्यक्ष-रविंद्र माने तसेच महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा तालुका अध्यक्ष व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
तसेच यानिमित्ताने सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. यावेळी गावातील सर्व माता भगिनी,
खासदार धैर्यशील माने प्रेमी, व शिवसेना भाजप शाखा हेरले व हेरले ग्रामपंचायत सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य, सर्व अंगणवाडी सेविका, शिक्षिका,मदतनीस आदी उपस्थित होते.