पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर, दि. 10 : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व शासकीय विश्रामगृह त्यानंतर कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) माहितीसाठी बाबगोंड पाटील, रा. कागल यांच्या घरी भेट. कागल नगरपरिषद श्री गणराय आरती व दर्शन. कै. राजू जमादार यांच्या घरी सांत्वनपर भेट. (स्थळ : सोमवार पेठ, कागल) आर.टी.ओ. मकानदार यांच्या घरी सांत्वनपर भेट. (स्थळ : रिंग रोड कागल)सागर दावणे यांच्या घरी श्री गणराय आरती व दर्शन. (स्थळ : दावणे गल्ली, कागल) के.डी.सी.सी. बँक कोल्हापूर मिटींग. (स्थळ : कागल विश्रामगृह, कागल) माजी आमदार के.पी.पाटील व शशिकांत कुलकर्णी यांच्याशी चर्चा. (स्थळ : कागल विश्रामगृह, कागल) माहितीसाठी दुपारी 4 वाजता किशोर सणगर व प्रविण काळबर यांच्याशी चर्चा. (स्थळ : कागल विश्रामगृह, कागल) दुपारी 4.10 वाजता हमीदवाडा ता. कागल येथील प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी चर्चा. (स्थळ : कागल विश्रामगृह, कागल) सायं. 5 वाजता कागल शहरातील विविध मंडळांची श्री गणराय आरती व दर्शन. (स्थळ : माळभाग, अनंत रोटो, कागल) सायं. 7 वाजता एकोंडी ता. कागल श्री गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : एकोंडी, ता. कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता इचलकरंजी येथील राजाराम मैदान विकास कामाचा शुभारंभ. (स्थळ : इचलकरंजी) दुपारी 1 ते सायं. 5 वाजता राखीव. सायं. 5 वाजता कागल शहरातील विविध मंडळाची श्री गणराय आरती व दर्शन. (स्थळ : कागल शहर) सायं. 7 वाजता चिखली, ता. कागल श्री. गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : चिखली, ता. कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) माहितीसाठी सकाळी 11 वाजता कागल तालुक्यातील मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या समवेत बैठक. (स्थळ : अल्का शेती फार्म, कागल) दुपारी 1 ते 4 राखीव. दुपारी 4 वाजता के.डी.सी.सी. बँक, कोल्हापूर कामगार युनियन यांच्याशी बैठक. (स्थळ : कोल्हापूर) सायं. 5 वाजता कागल शहरातील मेन रोड वरील श्री गणराय मंडळाची आरती व दर्शन. (स्थळ : कागल शहर) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 10 वाजता गडहिंग्लज येथील श्री महालक्ष्मी मंदिर विविध विकास कामाचा शुभारंभ. (स्थळ : गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज) दुपारी 1 ते 5 राखीव. सायं. 5 वाजता कागल शहरातील छत्रपती शाहू नगर बेघर वसाहत येथील मंडळाची श्री गणराय आरती व दर्शन. (स्थळ : कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) माहितीसाठी सकाळी 11 वाजता कागल तालुक्यातील दलित समाजातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या समवेत बैठक. (स्थळ : अल्का शेती फार्म, कागल) माहितीसाठी देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या 115 व्या जयंती निमित्त स्मृतीस्थळास भेट. (स्थळ : व्हन्नूर, ता. कागल) दुपारी 12 वाजता 11 बॉईज मित्र मंडळ अनंत रोटो, श्री गणराय आरती व दर्शन व महाप्रसाद कार्यक्रम. (स्थळ : अनंत रोटो, कागल) दुपारी 1 ते 5 राखीव. सायं. 5 वाजता राष्ट्रवादी युवक संघटना मौजे सांगाव ता. कागल श्री गणराय आरती व दर्शन. (स्थळ : एस.टी.स्टॅण्ड, मौजे सांगाव, ता. कागल) सायं. 5.30 वाजता मल्लीकार्जुन सोसा. मौजे सांगाव श्री गणराय आरती व दर्शन. (स्थळ : विठ्ठल मंदिर चौक, मौजे सांगाव, ता. कागल) सायं. 6 वाजता कागल शहरातील विविध मंडळाची श्री गणराय आरती व दर्शन. (स्थळ : कागल शहर) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) माहितीसाठी दुपारी 12 वाजता जयहिंद मित्र मंडळ , मुरगूड ता. कागल वतीने आयोजित श्री गणराय आरती व दर्शन. (स्थळ : मूरगूड, ता. कागल) दुपारी 1 ते 4 राखीव. दुपारी 4 वाजता उत्तूर, ता. आजरा येथील बांधकाम कामगारांना प्रापंचिक साहित्य वाटप कार्यक्रम. (स्थळ : उत्तूर, ता. आजरा) सायं. 5 वाजता गडहिंग्लज शहरातील विविध श्री गणराय मंडळाची आरती व दर्शन. (स्थळ : गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज) सोयीनुसार गडहिंग्लजहून कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)