हेरलेत काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. हेरले दि ५/९/२४ हेरले : (ता हातकणंगले) येथे राजश्री छत्रपती शाहू स्वाभिमानी गावविकासग आघाडी हेरलेच्या माध्यमातून आमदार प्रकाशरावजी आवाडे यांच्या फंडातून कोरेगावे गल्ली काँक्रिटीकरण रस्ता नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी
चंद्रप्रभा सोसायटी चे चेअरमन बालेचांद जमादार
माजी सभापती जयश्री कुरणे, ग्रामसेवक बी.एस. कांबळे,ग्रामपंचायत सदस्य - अमित पाटील, बक्तीयार जमादार ,आमीन बारगीर, उर्मिला कुरणे, सविता पाटील, शुभांगी चौगुले, बानूबी खतीब, सुमन चौगुले, अमित परमाज ,विशाल परमाज, महावीर चौगुले, आवळे सर ,मिलिंद इंगळे ,कृष्णात कटकोळे, बथूवेल कदम ,विनोद वड्ड, बंडू कोरेगावे ,श्रीपाल कोरेगावे ,जयपाल कोरेगावे तसेच कर्मचारी संजय खाबडे, आदी नागरिक उपस्थित होते.