20 जानेवारी पासून पूर्व प्रशिक्षण
इच्छुकांनी 14 जानेवारी रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे
मुलाखतीस पात्रता सदस्य डी एस वर्ग मध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला जाताना सोबत घेऊन जावे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसेवा आयोग यूपीएससी, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा. या कालावधीत नि: शुल्क प्रशिक्षण आणि निवास भोजन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांचा ई-मेल training.petenashik@gmail.com किंवा दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 व्हाट्सअप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक वर संपर्क करावा, असे आवाहन ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी केले.