हेर्ले (वार्ताहर)/ हातकणंगले तालुकास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ गटात अतिशय चुरशीने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या.
या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा निकाल अनुक्रमे खालील प्रमाणे वरिष्ठ गट मुली कबड्डी :
विद्या मंदिर नानिवळे खोची,कन्या विद्या मंदिर तारदाळ खोखो: विद्यामंदिर मनपाडळे नंबर 1, कन्या विद्या मंदिर यळगुड
4 × 100 मीटर रिले विद्या मंदिर मनपाडळे नंबर 1, विद्यामंदिर नानीवळे खोची
लांब उडी: महेक किल्लेदार,श्रद्धा पाटील ,सृष्टी थोरवत उंच उडी: संचिती यादव, निकिता तराळे ,साक्षी झांबरे 100 मीटर धावणे: जोया वालीकर, अंजली जांभळे, शरयू पाटील
200 मीटर धावणे: आरती कुरणे, अंजली जांभळे, वेदिका बेकवाडकर 400 मीटर धावणे: राशी पाटील, संचिती यादव, राजनंदिनी माने 600 मीटर धावणे: श्रुतिका सूर्यवंशी, अनुष्का गुरव ,महेक किल्लेदार
गोळाफेक : पल्लवी बोडके, सेजल धनवडे ,निकिता तराळ
थाळीफेक: सलोनी गायकवाड ,अनुराधा झोरे ,श्रावणी
नारूखान
कुस्ती स्पर्धा
40 किलो: सावली कांबळे, गौरी पवार, वेदिका भोसले
45 किलो :अफिया नदाफ, सई नलवडे, आर्या सांगले
50 किलो :प्रतीक्षा मांजरे ,गौरी भोईटे, शिवानी कारंडे
वरिष्ठ गट मुले: कबड्डी:
विकास विद्यामंदिर तळसंदे ,विद्या मंदिर मुडशिंगी
खो खो: विद्या मंदिर चंदुर, विद्या मंदिर खोतवाडी
4× 100 मीटर रिले विद्यामंदिर चंदुर, कुमार विद्यामंदिर साजणी
लांब उडी: आयुष लोहार ,हर्षवर्धन पाटील ,वेदांत पाटील
उंच उडी: विराज जाधव, हर्षवर्धन पाटील ,आयुष लोहार
100 मीटर धावणे: सोहम कोठावळे, आयुष लोहार ,शैलेश गुप्ता 200 मीटर धावणे: सुदर्शन शिंदे, रुद्र चव्हाण ,मयुरेश कांबळे
400 मीटर धावणे: शैलेश गुप्ता, खलील बारगीर, सोहम कोले,
600 मीटर धावणे: ऋषिकेश मंडले ,सोनूकुमार पासवान ,संग्राम कोळी
गोळा फेक: स्वराज सुतार, अफजल अन्सारी, उज्वल पाटील
थाळीफेक: उज्वल पाटील ,हर्षवर्धन पाटील, सोनूकुमार पासवान
कनिष्ठ गट मुले: सांघिक स्पर्धा कबड्डी: विकास विद्यामंदिर तळसंदे, विद्या मंदिर संजीवन चंदुर
खो खो: कुमार विद्यामंदिर चंदुर, विद्या मंदिर नानिवळे खोची
लांब उडी; सार्थक साळुंखे ,राजवीर पाटील ,शिवराज दाभाडे
उंच उडी: हर्ष वाघमोडे, वेदांत कांबळे ,सर्वेश पाटील
50 मीटर धावणे: विराज माने, प्रज्वल चौगुले ,वरद पाटील 100 मीटर धावणे: वरूण शिरतोडे, विराज माने, वरद पाटील
कुस्ती स्पर्धा 25 किलो :विश्वजीत शिनगारे ,अंशुमन कोळी ,रुद्र जाधव 30 किलो: साकीब हजारी, श्रवण देसाई, श्रीधन गोसावी
35 किलो :कृष्णात शिरोळे ,असीम पाथरवट, एकदंत सोडगे
कनिष्ठ गट मुली: सांघिक स्पर्धा कबड्डी: विद्या मंदिर नानिवळे खोची, कन्या विद्या मंदिर कोरोची
खो खो:विद्या मंदिर ढाकाळे भादोले, विद्यामंदिर मनपाडळे नंबर 1 लांब उडी: शुभ्रा यादव ,आरोही कांबळे ,अनुष्का चव्हाण
उंच उडी: जानवी सावंत ,पूजा भुते, नसीमा किल्लेदार 50 मीटर धावणे: अनुष्का चव्हाण, रेवा कुलकर्णी ,वैदेही पाटील
100 मीटर धावणे: माहेश्वरी पाटील, रेवा कुलकर्णी, लक्ष्मी स्वाईन ,
कुस्ती स्पर्धा 25 किलो :महेश्वरी शिनगारे ,उमेरा बारगिर ,सृष्टी सपकाळ
30 किलो :नसीमा किल्लेदार, ईश्वरी शिनगारे , आरोही हारुगडे
35 किलो सुमित्रा राठोड ,आयेशा पाटील ,आरोही जाधव
या विविध शाळातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळवले. प्रथम क्रमांक आलेल्या विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यावेळी हातकणंगले गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले, विस्तार अधिकारी अजयकुमार बिरणगे, एन. जे. पाटील, जे. टी. पाटील, नम्रता गुरसाळे ,जे .व्ही. गंजेली, केंद्र प्रमुख मधुकर पाटोळे, पोपट पाटील, कृष्णात पाटील ,केंद्र मुख्याध्यापक अनिल चव्हाण, संवेदना शिक्षक मंच अध्यक्ष महेश बन्ने, विशाल देसाई,बशीर पटाईत,सुरेश भानुसे, सरदार पवार, दयानंद पाटील,नागेश शिणगारे, बजरंग सलगर, मारूती जिपटे, आदर्श विद्यानिकेतन मिणचे चे प्राचार्य डॉ.डी. एस.घुगरे.उपप्राचार्य मनोहर परीट यांचे सह तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.